Ticker

6/recent/ticker-posts

ध्वजारोहण कार्यक्रम


 अशोक पाटील (ग्रामीण प्रतिनिधी)

शहादा. आज दिनांक १५/८/२०२६ रोजी सकाळी ठीक ७:३० वाजता सेवानिवृत्तांची बहुउद्देशीय संस्था पेन्शनर संघटना शहादा यांच्या आवारात आज रोजी शरदभाई पाटील यांचे हस्ते ध्वजारोहण झाले त्या निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला. वरील प्रसंगी संघटनेचे अनेक पदाधिकारी हजर होते. साफसफाई व स्वच्छता श्रमदान इत्यादी कार्यक्रम करण्यात आले या कार्यक्रमात संघटनेचे.अध्यक्ष श्री. शरद भाई पाटील उपाध्यक्ष श्री आनंदराव विसपुते. श्री सुरेश बिऱ्हाडे ,कोषाध्यक्ष लक्ष्मण भावसार, पोटे नाना, श्री अशोक पाटील मलोणी श्री किरण चौधरी मलोनी , आव्हाड नाना,प्रकाश पाटील, इ.उपस्थित होते. व वृक्षारोपण उपक्रमात सहभाग.घेतला. वंदे मातरम् या देशभक्तीगीताने कार्यक्रमाचा समारोप झाला.