नेर = मनोज घनकर [प्रतिनिधी] 15 ऑगस्ट
बाणगाव येथील रमाई आश्रम शाळा येथे स्वतंत्र दिवस आयोजित करण्यात आला, शाळेचे मुख्याध्यापक श्री क्षीरसागर सर, शाळा अध्यक्ष वानखेडे सर, शिक्षक गावाचे अधिकारी तथा विद्यार्थी उपस्थित होते, ध्वजारोहण चा कार्यक्रम पार पडला, ध्वजारोहण उपस्थित च्या हस्ते करण्यात आले.





Social Plugin