Ticker

6/recent/ticker-posts

कटचिंचोली जि,प,प्रा,शाळा येथे २०२४/२०२५ची वार्षिक मीटिंग संपन्न.



तालुका प्रतिनिधी मारोती गाडगे/गेवराई 

गेवराई (बीड):- ता १६/०४ गेवराई तालुक्यातील कटचिंचोली येथे जि प प्रा शाळा येथे शिक्षण समिती ची २०२४/२०२५ची बैठक शिक्षण समिती चे अध्यक्ष मारोती गाडगे  यांच्या उपस्थितीत व सरपंच रविंद्र निवारे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.शाळेच्या काही मागण्या सरपंच, उपसरपंच यांच्या समोर मांडण्यात आल्या.शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर यांनी पुढील वर्षी आपल्या शाळेत विद्यार्थी वाढवावी अशी अपेक्षा केली.आम्हा सर्व शिक्षकांना एक वर्षाची मुदत वाढुन द्या आम्ही आपल्या शाळेचे नाव तुमची साथ द्या आपन नक्कीच तालुक्याच्या ठिकाणी आपली शाळा नंबर एकला अण्याचा प्रेत्नकरु.

तुम्ही बाहे खाजगी शाळेत कितेक पैसा वार्षिक खर्च करता मग आपल्या.जि प प्रा शाळेत विना खर्च टाका.आम्ही नक्की आपल्या शाळेचे नाव तालुकास्तरीय नंबर एक वर आणण्यासाठी प्रयत्न करु. श्री पवार सर यांनी काही वार्षिक निधिची सरपंच, उपसरपंच यांना केली आसता.ती मागणी सरपंच, उपसरपंच यांनी आपन १५ दिवसाच्या आत आम्ही निधी उपलब्ध करून देउ आसं आश्वासन दिले.

कार्यक्रमाला उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक श्री पवार सर, श्री विशाल सर, श्री अमोल सर, श्री जोशी सर,सरपंच रविंद्र निवारे, उपसरपंच सोपान कोकणे, सदस्य सुनिल अंगरखे, मारोती गाडगे (शिक्षण समिती अध्यक्ष,), मधुकर औटी शिक्षण समिती उप अध्यक्ष, नारायण येवले,जिजा मुळे,अजय कोकणे पिराजी शिंदे,गिताराम हाटवटे,शाबेर पठाण,अमोल शिंदे, मंगलताई देशपांडे,अनिता सोनवणे व गावातील पालक व कमिटी सदस्य,व ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.श्री अमोल सर यांनी सर्वांचे आभार मानले व कार्यक्रम संपला आसे जाहीर केले.