Ticker

6/recent/ticker-posts

श्री रामेश्वर तोंडे (कलाशिक्षक) यांना,महाराष्ट्र एक्सलन्स अवॉर्ड- 2025 जाहीर



महाराष्ट्र ग्रामीण न्युज, विदर्भ प्रदेश आपल्या विभागातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींच्या कामगिरीचा गौरव करण्यासाठीया राज्यस्तरीय पुरस्काराच्या नामांकनासाठी,श्री रामेश्वर मा. तोंडे (कलाशिक्षक)जि. प. हायस्कूल, मंगरूळ नवघरे ता. चिखली, जि. बुलढाणा  आपल्या कला क्षेत्रात अव्दितीय कामगिरी केलेल्या बद्दल पत्रकारिता, 🎓शिक्षण,🌐सामाजिक, 🏛️राजकिय, ⚽खेळ, 🩺डॉक्टर, ⚖️वकील, 👩महिला, 🎨 *कला* व अन्य क्षेत्रातील व्यक्तींमधुन कला क्षेत्रात 

त्यांचे सतत 18 वर्षापासून चित्रकला, नृत्य, विज्ञान प्रदर्शन मधुन विद्यार्थी राज्यस्तरावर नाव झळकविले 2007-2021 पर्यंत संताजी कॉन्व्हेंट, मेहकर मध्ये कलाशिक्षक म्हणून कार्य केले. नंतर जि. प. शाळा अंत्री देशमुख व आता जि. प. हायस्कूल मंगरुळ नवघरे (अंशकालीन निदेशक कलाशिक्षक) कार्य करत आहे. त्याचे विविध क्षेत्रात कार्य पाहून बुलढाणा जिल्हातुन निवड करण्यात आली.