प्रतिनिधी--संजय भरदुक मंपिर
मंगरूळपीर--वाशिम येथील सुप्रसिध्द हॄदयरोगतज्ञ डॉ सिध्दार्थ देवळे साहेब यांची शिवसेना उबाठा वाशिम जिल्हा समन्वयक पदी नियुक्ती झाली यानिमित्ताने मंगरूळपिर तालुक्यातील पदाधिकारी यांनी त्यांचा २१ मे रोजी शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन भावपूर्ण सत्कार श्री भागवतराव शिंदे तालुका उपाध्यक्ष आणि वनोजा येथील डॉ सुनील पाटील राऊत यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी रत्नागिरी येथील निर्मलाताई भिडे महाविद्यालय चे प्राचार्य श्री साबळे सर यांची उपस्थिती होती.





Social Plugin