Ticker

6/recent/ticker-posts

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन



पराग कु-हे कारंजा लाड प्रतिनिधि 

कारंजा (लाड ) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती निमित्त ग्राम शिवनगर येथे जयंती कार्यक्रम घेण्यात आला.

यावेळी आमदार सईताई डहाके यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाला धनगर समजा संघटनेचे

जिल्हाध्यक्ष छगनराव बहाळे, व्यायाम शाळेचे अध्यक्ष अशोकराव काका झारगड भाजपाचे तालुकाध्यक्ष

संजय लाहे, दिलीप झारगड, अमित संगेवार, सविज जगताप, मयूर लळे, अमित भागवत, श्रेयस कदम, भारतीय जनता पार्टीचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते तसेच गावकरी मंडळी उपस्थित होते