मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले
मेडशी :दि 21 जून 2025 ला मेडशी येथील आरोग्य केंद्र येते जागतिक योग दिवस साजरा करण्यात आले.मानवी जीवनामध्ये योगचे महत्त्व चांगले आरोग्य जपण्यासाठी घ्यावयाची काळजी अशा महत्त्वाच्या विषयावर वैद्यकीय अधिकारी शुभम सपकाळ यांच्याकडून मार्गदर्शन करण्यात आले आरोग्य केंद्रातील सर्व कर्मचारी व प्रशिक्षणार्थी यांच्याकडून प्रत्यक्ष योगा करून हा दिवस साजरा करण्यात आला.उपस्थित
शुभम सपकाळ (वैद्यकीय अधिकारी)अनिस कुरेशी, गजानन शिंदे, सहदेव तायडे, अनिल जाधव, राऊत मॅडम वंदना सांगळे शिल्पा तायडे. देवका कळम आरोग्य सेविका आकाश कांबळे निखिल गुडदे रमेश खंडारे हर्षद दहात्रे व्यंकटेश चोथमल.





Social Plugin