अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
महाराष्ट्र राज्य माजी आमदार समन्वय समितीच्या राज्य उपाध्यक्षपदी तथा मराठवाडा विभागीय अध्यक्षपदी निवड झाल्याबदल काल अंबड येथे मा.आ.अँड विलासबापु खरात याच्या निवासस्थानी जाऊन त्याचा सत्कार करताना राम शेळके पाटील व मित्र परिवाराच्या वतीने सत्कार करून अभिनंदन केले या वेळी राजेश सावंत,संतोष मुळे,अँड.सतीश देवडे,अँड,अंबर मते, प्रा.सुभाष जिगे,गजानन उबाळे सर,जितेंद्र परदेशी आदी उपस्थित होते.





Social Plugin