"_संकल्प से सिद्धी तक_"संकल्प सभा यशस्वी *
सिंदखेडराजा - ज्ञानेश्वर तिकटे
सिंदखेडराजा - तालुक्यातील दुसरबिड येथे जिवन विकास विद्यालया मध्ये दि.14 जून रोजी भारतीय जनता पार्टी तर्फे विकसित भारताचा संकल्प - सिद्धीस नेणारा निर्धार ! "_संकल्प से सिद्धी तक_"संकल्प आयोजित सभा यशस्वी सभेसाठी प्रमुख उपस्थिती मा. विजयराज शिंदे जिल्हाध्यक्ष भा.ज.पा. बुलढाणा,मा. गणेशजी मांटे मा. जिल्हा अध्यक्ष भा.ज.पा. बुलढाणा,मा. चंद्रकांत बर्दे जिल्हा सचिव भाजपा व संयोजक, संकल्प से सिद्धी अभियान, कार्यक्रम प्रास्ताविक तालुकाध्यक्ष आनंद देशमुख यांनी केले तर सूत्रसंचालन ॲड.लुकमान शेख यांनी केले.यावेळी उपस्थितीत ज्येष्ठ नेते ऊल्हासराव देशपांडे,सुभाषराव घिके, जिल्हाउपाध्यक्ष नितीन देशमुख, महामंत्री गजानन घुले,गणेशराव राजे जाधव, माउली मुंढे, श्रीकृष्ण तौर,डाॅ. शिवाजीराव खरात,युवराज नागरे,
शिवराजजी कायंदे, सौ धनश्रीताई कायंदे, आत्माराम शेळके, श्रीराम मुंढे, दिलीप चव्हाण, अनिल काकडे, दिपक पडुळकर, शशिकांत देशमुख, संतोष पवार, गजानन वायाळ, संतोष डोईफोडे,गोपाल काबरा, राम डुकरे, बाळासाहेब केळकर, पांडुरंग महाराज पंडित, सुंदर आढाव, दिपक घुगे,रामप्रसाद लोहकरे,देवानंद सानप, प्रल्हाद काकड ऋषिकेश देशमुख, विश्वजित बेंडमाळी, दत्ता हिवाळकर,संतोष साळवे,दिपक सोनुने, महेंद्र गवई, दिपक गवई, ओम देशमुख, आनंद शिंगणे, गजानन सोनुने, नंदकिशोर तिकटे, छगन शिंगणे, आदींसह भाजपा कार्यकर्ते उपस्थित होते.
Social Plugin