Ticker

6/recent/ticker-posts

उत्साही वातावरणात पहिलाच दिवस ठरला लक्षवेधी.....



प्रतिनिधी@ समाधान भुतेकर ईसरूळ

स्थानिक सहकार विद्या मंदिर दे. मही आज 16 जून रोजी शाळा मोठया उत्साहात चालूं झाली ..सुरवातीला लहान बालकाचे ढोल व लेझीम च्या निनादात मोठया उत्साहात शिक्षक वृंदानी स्वागत केले..पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत केल्याने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य फुलले...आज पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या किलबिलाटाने शाळा फुलून गेली ...सुरुवातीला विद्यार्थी व पालकांचे मुख्य प्रवेशद्वारावर पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले..व नंतर सर्व विद्यार्थ्यांचे शाळेचे मुख्याध्यापक श्री सचिन खरात सर यांनी शब्दसुमनाने स्वागत केले...तसेच इयत्ता 10 विचा 100% निकाल लागला त्याबद्दल इयत्ता 10 वी च्या विद्यार्थ्यांचा सत्कार शाळेचे मुख्याध्यापक सचिन खरात, उपमुख्याध्यापक रोहित सर,व पर्यवेक्षक खेडेकर सर ,केशव तळेकर सर,मंगेश खिल्लारे सर व दुगड मॅडम यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले....