Ticker

6/recent/ticker-posts

नगरपरिषद मंगरूळपिर जिल्हा वाशिम भूमिपूजन समारंभ कार्यक्रम संपन्न



 दिंनाक रविवार २९ /०६/२०२५ ला मंगररळपिर नगरपरिषद शहरातील प्रभाग क्रमांक ८ मंगलधाम,वडरपुरा, हुडको कॉलनी, मधील चौबुजी हनुमान मंदिर परिसरातील सभागृहाचे बांधकाम उद्घाटन करण्यात आले.याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्रीमती सोनालीताई ठाकुर यांच्या उपस्थितीत व आमदार श्री श्यामभाऊ रामचरण खोडे यांच्या हस्ते तसेच प्रमुख अतिथी श्री चंदुभाऊ परळीकर , श्री अशोकभाऊ परळीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष श्री पुरुषोत्तम भाऊ चितलांगे, श्री सुरेशभाऊ लुंगे, शामभाऊ देशमुख,रविन्द्र ठाकरे, अभिषेक दंडे, अनिलभाऊ गावंडे,सुनील भाऊ मालपाणी, गोपाल शिंदे, सिताराम महाराज,संतोष ठाकरे, मंगेश भाऊ रघुवंशी, सतिष हिवरकर, गणेश लुंगे, गोपाल खांडे, विनोद पाटील, दर्या मुंढरे, मुकुंद दाते, बाळकृष्ण राऊत, दिलीप राठोड, सतिष बियाणी, अशोक शिंदे,भोकरे सर, तापडीया मामाजी , विनायक पाटील,तसेच परिसरातील प्रमुख नागरिकांची व भाविक भक्तांची उपस्थिती होती.