Ticker

6/recent/ticker-posts

नांदेडसाठी स्वतंत्र पोलीस आयुक्तल्याची मागणी


 

( पत्रकार. अमोल शितळे @ प्रतिनिधी

नांदेड शहर नूज  स्वतंत्र पोलीस आयुक्तलय मंजूर करा आ.बालाजी कल्याणकर यांची विधानसभेत जोरदार मागणी नांदेडशहरतील वाढत्या गुन्हेगारी घट नांच्या स्पर्शभूमीवर कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झाला आहे. नांदेडउत्तर चे आ. बालाजीराव कल्याणकर. यांनी विधानसभेत आवाज उठवत नांदेड साठी स्वतंत्र पोलीस आयुक्तलायची मागणी केली