अंबड प्रतिनिधी,गणेश सपकाळ
दि१०/०७/२०२५ वार गुरुवार रोजी गुरूपौर्णिमा च्या शुभ प्रसंगी श्री मत्स्योदरी देवीच्या मुख्य गाभाऱ्याचे मागील एक वर्षांपासून सागवानी लाकडाचे नक्षीकाम चालू होते.यावेळी पूर्वीची स्टील जाळी काढून त्या ठिकाणी नवीन नक्षीकाम करुन जाळी बसवली आहे
यामुळे मुख्य गाभाऱ्याला चांगली शोभा आली आहे.यावेळी संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण व संस्थान सचिव तथा नायब तहसीलदार श्री महेंद्र गिरगे यांच्या कल्पनेनुसार करण्यात आले यावेळी संस्थान विश्वस्त तथा पुजारी श्री गीता विलास कुंटेफळकर,संस्थान व्यवस्थापक श्री कैलास शिंदे,संस्थान कर्मचारी श्री नामदेव राठोड, गोविंद कायस्थ,अर्जुन शिंदे आणि सुहास गुरव व भाविक भक्त उपस्थित होते...
Social Plugin