*आषाढी एकादशी उत्साहात साजरी*
मालेगाव प्रतिनिधीजावेद धन्नू भवानीवाले
मालेगाव ता 6 - मालेगाव शहरातील श्री संत गजानन महाराज विद्या मंदिरानच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त पालखी सोहळा पार पडला सजविलेल्या पालखी मध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्ती ठेवण्यात आल्या होत्या पालखी सोबत विद्यार्थी श्री विठ्ठल रुक्मिणी व वारकरी यांच्या वेशभू्षेंत होते विठ्ठल नामाचा गजर पालखी तील विद्यार्थ्यांनी केला
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री विठ्ठल रुक्मिणी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आलेकार्यक्रमाला प्रमुख पाहुणे शाळेच्या संचालिका सौ अश्विनी गाभणे ,सौ रोहिणी गाभणे व्यवस्थापक कपिल भालेराव जावेद भवानीवाले शिक्षिका सौ स्वाती सुरडकर ,सौ नीता भालेराव , ,सुजित अवचार, आकाश गाभणे,सोनाली बेलहारकर माधवी राऊत श्वेता जयस्वाल, शर्मा अनुपमा भांदुर्गे आदी उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सौ, राधा काळे यानीपरिश्रम घेतले
Social Plugin