प्रतिनीधी--संजय भरदुक मंपिर
मंगरुळपीर-- दिग्रस आगारांच्या बसेस दिग्रस ते अकोला व अकोला ते दिग्रस बसेस बार्शी टाकळी तालुक्यातील वाघागड धार्मिक स्थळ म्हणून प्रसिद्ध असलेल्या व निसर्ग पर्यटन स्थळ , गजानन महाराज संस्थान ,गुप्तश्वेर महादेव संस्थान , यांच्या वतीने धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित केली जातात . दरवर्षी भागवत सप्ताह साजरा केला जातो यामुळे भाविकांची गर्दी उपस्थित असते.तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना सुध्दा गाडी थांबवली जात नाही यामुळे नाहक त्रास सहन करावा लागतो.तसेच स्थानिक नागरिकांनी सुध्दा अडचण येत आहे.अवैध वाहतूक की चा सहारा घ्यावा लागतो.जे सुरक्षित ते च्या दुष्टी ने धोकादायकच आहे.या निवेदनाद्वारे आगार व्यवस्थापक यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सर्व बाबी लक्षात घेता दिग्रस आगारांच्या बसेस ना वाघागड ता. बार्शी टाकळी जिल्हा अकोला येथे नियमित थांबा देण्यात यावा.आपण या मागणी चा सकारात्मक विचार करून लवकरात लवकर योग्य कार्यवाही करून विद्यार्थी व भाविक प्रवाशांना योग्य तो न्याय द्यावा.अशी विनंती खासदार श्री संजयभाऊ देशमुख यांना निवेदन देऊन नागरीकांनी केली.
Social Plugin