________________ ______________________________________________प्रतिनिधी--संजय भरदुक मंगरुळपीर वाशिम ______________________________________________दिनांक १९ जुलै २०२५ (वाशिम) ______________________________________________मंगरुळपीर-----मंगरूळपीर मध्ये पंचायत समिती गटविकास अधिकारी म्हणून नवीन नियुक्ती झालेले श्री.के.आर.तापी साहेब यांचा शिवसेना उबाठा तालुका प्रमुख श्री रामदास सुर्वे पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन गटविकास अधिकारी साहेब यांचा सत्कार करण्यात आला.व पुढील भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या तसेच विविध विषयांच्या समस्यांबाबत इतर कामावर व विकास कामांवर सविस्तर माहिती व चर्चा करण्यात आली याप्रसंगी त्यांच्या सोबत तालुका उपप्रमुख भागवत शिंदे,प्रिंपी अवगण येथील सरपंच तसेच माळशेलू उपसरपंच,कवठळ येथील देशमुख बंधू, कैलास सुर्वे, अमोल ठाकरे, दादाराव गुंठे, बाळकृष्ण रोकडे यांच्यासह उपस्थित मान्यवरांनी गटविकास अधिकारी यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले.
Social Plugin