जामठी /प्रतिनिधी भारत जाधव:/
दी 30जून सोमवार सोयगाव तालुका खरेदीविक्री संघात माजीमंत्री आ. अब्दुल सत्तार यांच्या शेतकरी विकास पॅनल चे 17पैकी 13 सदस्य निवडून आले रविवारी रोजी मतदान पर पडले व सोमवारी मतमोजणी झाली आ.अब्दुल सत्तार च्या पॅनल ने एकहाती सत्ता काबीज केलं, सोयगाव येथील कार्यालयात, व गावागावात जय भवानी, जय शिवाजी, चा नारा शिवसैनिक कानी एकमेकांना पेढे वाटून आनंद साजरा केला
Social Plugin