Ticker

6/recent/ticker-posts

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक संवाद महत्वाचा - प्राचार्य भक्तराज पौळ.



उमापुर येथे पार पडला पालक मेळवा.

तालुका प्रतिनिधी  मारोती गाडगे/गेवराई 

गेवराई (बीड): -     विद्यार्थ्यांच्या सर्वांगीन विकासासाठी पालक व विद्यार्थी संवाद खुप महत्वाचा असून त्याबाबत सर्व पालकांनी गांभीर्याने विचार करणे आवश्यक आहे. तर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी पालक - विद्यार्थी तसेच शिक्षक संवाद तसेच पालक मेळावा महत्वाचा आहे असे प्रतिपादन प्राचार्य भक्तराज पौळ यांनी केले.

      जगदंबा शिक्षण प्रसारक मंडळ , बीड संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, उमापुर येथे शारदा स्पोर्ट्स अकॅडमीचे अध्यक्ष तथा युवा नेते रणवीरराजे पंडित यांच्या प्रेरणेने शनिवार दि.१९ जुलै रोजी इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांच्या माता- पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेचे प्राचार्य भक्तराज पौळ यांनी पालकांशी संवाद साधून विद्यार्थ्यांच्या करिअर विषयी व शिक्षण याबाबत मार्गदर्शन केले. 

     यावेळी नवनाथ शितोळे, रामेश्वर त्रिंबके, रावसाहेब काळे, महेश औटी, नानासाहेब वीर, दत्तात्रेय चेडे, रमेश राऊत, ज्ञानेश्वर भिसे, सुनील चव्हाण, सतीश शेळके,  गणेश देशमुख, नानासाहेब पठाडे, जालिंदर धोत्रे, सुरेश जगदाळे, रामेश्वर औटी, दत्तात्रय बांडे सचिन भोसले, रवींद्र जगदाळे, गणेश हवाले, कैलास आहेर, अनिल आहेर, भरत आहे, रवी काळे, किशोर औटी, नारायण वडगणे, भरत देशमुख, विठ्ठल कोरडे, योगेश पिंगळे, महेश औटी, योगेश औटी, विनोद राऊत, राऊत गणेश, काकासाहेब आहेर, पाराजी वीर नामदेव कुंडलिक, विलास कुंरुद, रामेश्वर भागवत, सीता शितोळे, वर्षा त्रंबके, राधा भिसे, वंदना शेळके, हिरा वडगणे जयश्री जगदाळे, कविता भोसले, राणी शितोळे, आशाबाई पवार, छाया आहेर, रेखा औटी, वंदना औटी, आश्विनी औटी, गीता औटी, मनीषा राऊत, रंजना देशमुख, योगिता राऊत, राणी शितोळे, उषा कोरडे, कविता भोसले सह शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच माता - पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.