प्रतिनिधी :सागर इंगोले
ओम् नगरी मध्ये रस्ते झाले चिखलमय नागरितील रस्त्याने जातांना येथील नागरिकांना अनेक कसरत करावी लागत आहे. रस्त्यांनी वाढलेले झाडे रोडवरती आल्याने जाण्या येण्यास अडथळा निर्माण होत आहे. या ओम् नगरी मधील खुला भूखंड असलेली साई मंदिर येथे लाईट ची व्यवस्था करून द्या व तेथे निसर्ग रम्य झाडे लावा व साई मंदिर ला कंपाउंड करून तेथे हातपंप लावून द्या अशी येथील महिलांनी निवेदनातून ग्राम पंचायत सरपंच व ग्राम विकास अधिकाऱ्यांना मागणी केली आहे.सरपंच मीनाताई आरमुरवार व ग्राम विकास अधिकारी पोतरेड्डी बद्दमावlर यांनी येथील महिलांना तोंडी आश्वासन देत त्यानां असे सांगण्यात आले कि येत्या सप्टेंबर महिन्या अखेर आपल्या सर्व समस्या पूर्ण करू असे आश्वासन देण्यात आले
Social Plugin