Ticker

6/recent/ticker-posts

तांबोळा आता परिसरात ढगफुटी पाऊस



प्रतिनिधी- माणिक चव्हाण

लोणार तालुक्यातील तांबोळा व हत्ता या गावी दिनांक 15/ 7/ 2025 रोजी वार मंगळवार सायंकाळी साडेपाचच्या सुमारास अचानक वातावरणात बदल झाल्यामुळे ढगफुटी पाऊस झाला या पावसामध्ये नदी नाले व शेतात  पाणीच पाणी झाले यामुळे शेतकऱ्याचे  मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आधीच शेतकरी मालाला भाव नसल्यामुळे त्रस्त असून रासायनिक खताचे भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे तातडीने याचे पंचनामे करून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात यावी व योग्य मोबदला शेतकऱ्यांना देण्यात यावा ही नम्र विनंती