Ticker

6/recent/ticker-posts

अनुलोम संस्थेच्या वतीने संविधान 75 कार्यक्रम कार्यक्रम ,सहकार विद्या मंदिर येथे संपन्न



जामनेर वार्ताहर= ईश्वर चौधरी

जामनेर भाग फत्तेपूर संविधानाला 75 वर्ष पूर्ण झाले म्हणून अनुलोम च्या माध्यमातून संविधानाचे महत्त्व आपल्या जीवनात किती मोठ्या प्रमाणात आहे ,असे सहकार विद्या मंदिर फत्तेपूर येथील शाळेत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले .संविधानाची निर्मिती कशी झाली ,कोणी कोणी केली अशी सविस्तर माहिती आलेल्या वक्ते विजय सूर्यवंशी यांनी सांगितली .शाळेतील मुख्यधापक समाधान उंभड सर यांनी संस्थेला कार्यक्रम शाळेत घेण्याची परवानगी दिली म्हणून आभार म्हणून भाग जनसेवक यांनी केले .