अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
आज गोदावरी माध्यमिक विद्यालयात रक्षाबंधनानिमित्त राखीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.त्याप्रसंगी विद्यार्थिनींनी विद्यार्थ्यांना राखी बांधून भाऊ बहिणीचं नातं घट्ट करण्याचा प्रयत्न केला त्याप्रसंगी उपस्थित शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र थोरात,सहशिक्षक गणेश सपकाळ,राहुल मोटे,भागवत कडुळे,गणेश वाघुंडे व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते..
Social Plugin