संघर्ष पंडित प्रतिनिधी जालना
भीम आर्मी प्रवेश करण्यात आला आहे दिलीप श्रीराम मुख्यदल व तसेच शफिक रफिक शेख व जावेद शेख यांचा जाहीर प्रवेश करण्यात आला आहे जिल्हाध्यक्ष सुभाष दाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली नियुक्ती करण्यात आली आहे उपस्थित ॲड सुभाष सरोदे मराठवाडा कार्याध्यक्ष नेते व तसेच एम यु पठाण साहेब सेवानिवृत्ती पोलीस API राजू शेठ विठ्ठलराव आढाव भीम आर्मी उपजिल्हाध्यक्ष शशिकला ज्ञानोबाराव तांबेकर महिला जिल्हाध्यक्ष सुनिता मगरे भीम आर्मी कार्यकर्ते आसाराम पगारे विश्वनाथ भिसे शांतीलाल दाभाडे भीम आर्मी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते
Social Plugin