प्रतिनिधी :-
पुर्णा - एरंडेश्वर येथील एका शेतकरी कुटुंबांतील उत्तमराव काळे यांचा मुलगा सुरज हा गडचिरोली येथे MBBS साठी तर मुलगी सृष्टी काळे BDS .साठी परभणी येथे निवड झाल्याबद्दल श्री सिध्देश्वर सिनियर कॉलेज च्या नवीन इमारतीच्या च्या वास्तुचे भूमिपूजन प्रसंगी त्या दोघा बहीण भावाचा सत्कार करण्यात आला त्या वेळी प्रा.कैलास काळे शिक्षक.दिपक कळे प्रमोदराव काळे गजानन काळे सदाशिव काळे शिव काका राजेश कापुरे व स्वामी विवेकानंद विद्यालय चे शिक्षक शेळके सर. रेनगडे सर भास्कर टेकाळे सर उपस्थित होत त्या दोघा बहीण भावाला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या ..
Social Plugin