प्रतिनिधी : प्रमोद गवस
मालवण०४ : तालुक्यातील सरपंच उपसरपंच यांच्या सामस्यांचे गाऱ्हाणे अनेक वेळा गटविकास अधिकारी यांच्याकडे मांडल्या. मात्र त्याकडे गटविकास अधिकारी यांनी कायमच दुर्लक्ष केले. या साठी न्याय मिळविण्यासाठी तालुक्यातील सर्व सरपंच व उपसरपंच यांनी गटविकास अधिकारी मालवण यांच्या दालनात ठिय्या आंदोलन पुकारले आहे, सदर आंदोलनाला जिल्हाध्यक्ष प्रविण गवस यांनी पाठींबा देत, मालवण सरपंच, उपसरपंच यांच्या पाठीशी असल्याचे म्हणतं प्रसंगी आंदोलनात उतरण्याचा इशारा दिला आहे.
Social Plugin