Ticker

6/recent/ticker-posts

पिक पाहणी कार्यक्रम पार पडला

 


अक्षय सिड्स Pvt Ltd छ संभाजी नगर यांचा वतीने  आज दि.19.08.25 रोजी  पिक पाहणी कार्यक्रम पार पडला  शेतकरी - *अजिनाथ सुखदेव घोडके*   गाव - खडके मडके ता पैठण जी छ संभाजी नगर पिक *काकडी - WC-102*  या वाणावर घेण्यात आला.अक्षय सिड्स चे टेरिटर मॅनेजर श्री अमोल घुगे यांनी काकडी पिका बदल शेतकऱ्यांना सविस्तर माहिती दिली व तसेच विविध पिका बदल ही चर्चा केली जसे की टरबुज, करले, वाटाणा, इत्यादी.परिसरातील शेतकऱ्यांना उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली.