अंबड प्रतिनिधी, गणेश सपकाळ
गोदावरी माध्यमिक विघालय गुरुपिपरी येथे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना आयोजित केलेल्या तालुका स्तरीय पावसाळी स्पर्धा दि २६/०८/२०२५ रोजी संपन्न झाल्या या कार्यक्रमाला तालुका क्रीडा संयोजक भागवत कडुळे,शाळेचे मुख्याध्यापक राजेंद्र थोरात,योगगुरु देवानंद चित्राल ही उपस्थित होते यानी विद्यार्थ्यांना खेळ व योगा विषयी संपूर्ण माहिती सांगितली तालुका स्तरीय कॅरम मध्ये १०७ विद्यार्थ्याने व योगा स्पर्धत एकूण ८४ विद्यार्थ्याने सहभाग नोंदवला होता योगा स्पर्धत मुली मध्ये वयगट १४ मध्ये प्रथम क्रमांक कु.कोमल जयभारत पवार कस्तुरबा गांधी विद्यालय तिर्थपुरी,द्वितीय क्रमांक कु.आरती संभाजी काळे कस्तुरबा गांधी विद्यालय तिर्थपुरी,तृतीय क्रमांक कु.प्रणिता ईश्वरदास कोल्हे गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी व मुला मध्ये प्रथम क्रमांक गजानन भीमराव लबासे गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरूपिंपरी,द्वितीय क्रमांक युवराज तात्यासाहेब थोरात गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरूपिंपरी,तृतीय क्रमांक सिद्धांत सतीश साळवे सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालय बोधनापुरी,वयगट १७ मध्ये मुलीमध्ये प्रथम क्रमांक कु.ज्ञानेश्वरी जानकीराम काळे कस्तुरबा गांधी विद्यालय तिर्थपुरी,द्वितीय क्रमांक कु.नंदिनी केदार आदमारे कस्तुरबा गांधी विद्यालय तिर्थपुरी,तृतीय क्रमांक कु अनिशा दिनकर खरात गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी, तसेच मुलांमध्ये प्रथम क्रमांक शैलेश जनार्दन बारवकर मत्स्योदरी विद्यालय तिर्थपुरी,द्वितीय क्रमांक पृथ्वीराज रामचंद्र कोल्हे गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी व १९ वयोगटामधील मुलीमध्ये प्रथम क्रमांक कु़.वैष्णवी सोनाजी कोल्हे गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी द्वितीय क्रमांक कु.सृष्टी संतोष कोल्हे गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी,तृतीय क्रमांक कु.पूजा अशोक कोल्हे गोदावरी माध्यमिक विद्यालय गुरुपिंपरी तसेच कार्यक्रमासाठी तालुका क्रीडा संयोजक भागवतराव कडुळे सर,योगगुरु देवानंद चित्राल सर,खोजे सर, करतगवंडे सर,कानकाटे सर,श्रीमती टेकाळे मॅडम,उंडे सर,गायकवाड सर,उढाण सर, सपकाळ सर,वाघुडे सर,गायके सर,अमोल सोळके शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते.





Social Plugin