बुध दि .[प्रकाश राजेघाटगे ]
पुसेगाव येथील रामचंद्र श्रीरंग जाधव (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. उद्योजक मदन जाधव यांचे ते वडील होत. ते तात्या या नावाने प्रसिद्ध होते. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेचे निवृत्त व्यवस्थापक होते. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे. सावडणे विधी शुक्रवारी सकाळी ८. ३० वा. पुसेगाव येथे होईल.
Social Plugin