पत्रकार @अभिजित भोईटे ग्रामीण प्रतिनिधी
कसबे डिग्रज
कोयना धरणक्षेत्रातील अतिवृष्टीमुळे धरणाचे सहा वक्र दरवाजे उघडले असल्याकारणाने कृष्णा नदीला याचा फटका बसत आहे, कसबे-मौजे डिग्रज येथील नवीन पुलावर पाणी आले असून नदीकाठील गावांना व नागरिकांना एक सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे, नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःची ,आपल्या मालमत्तेची व जनावरांची काळजी घेत सुरक्षित रहावे ही सुचना प्रशासनातर्फे करण्यात आली आहे.
Social Plugin