ब्राह्मणगाव येथील आरोग्य उपकेंद्र येथे रुग्णांची गैरसोय थांबवण्यासाठी कायमस्वरूपी निवासी डॉक्टर मिळावे यापूर्वी जे डॉक्टर होते त्यांनी चांगली रुग्णसेवा केली त्यांची बदली झाल्यापासून रात्रीच्या वेळी निवासी डॉक्टर नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे लवकरात लवकर निवासी डॉक्टर मिळावेत. रुग्णांचे बरे वाईट झाल्यास आरोग्य प्रशासन जबाबदार राहील लवकरात लवकर निवासी डॉक्टर मिळावे अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे शिवसैनिक सचिन आसने पाटील यांनी केली
Social Plugin