पालघर दिनांक ८(ज्ञानेश चौधरी) प्रतिनिधी
आज जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना पालघर तालुक्यातील माकणे ग्रामपंचायतीने क्रांतिसूर्य आबा बिरसा मुंडा यांना अभिवादन करत असताना बिरसा मुंडा उद्यानाचे अनावरण करून एक अनोख्या पद्धतीने जागतिक आदिवासी दिन साजरा केला त्या निमित्ताने आदिवासी समाजसेवक प्रकाश कोम यांचे मार्गदर्शन लाभले आदिवासी बांधव आणि माकणे ग्रामस्थ उपस्थित होते.
Social Plugin