दिपक बलांडे :ग्रामीण प्रतिनिधी
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बागेचा झाला धिंगाणा
फर्दापूर : महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या शाॅपिंग पाॅल्झा येथील बागेतील अवस्था फार विचित्र झाली आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या बागेत येणाऱ्या पर्यटकांसाठी व त्यांच्या मुलांना खेळण्यासाठी येथे लाखो रुपये खर्च करून बसण्यासाठी सिमेंट च्या खुर्ची बसविण्यात आल्या मात्र त्या उलटून पडल्या असल्याने तरी येथील मॅनेजर व सेक्यूरिट गार्ड यांना सुध्दा नजरेस पडत नाही तसेच येथे लहान मुलांना खेळण्यासाठी झोके, घसरगुंडी यासारखे बरेच खेळण्यासाठी चे साहित्य मोडून पडले तरीही येथील कर्मचारी यांना हे सगळे दिसत नाही का या लाखो रुपये खर्चून केलेला हा सर्व प्रकार कसा चालतो ते वरिष्ठ अधिकारी यांनी पाहावं
.jpg)




Social Plugin