विशाल पाटील@पन्हाळा प्रतिनिधी
पोर्ले तर्फ ठाणे गावातील युनिक फॅशन हाऊस यांचे यशस्वीरित्या 5 वर्षात पदार्पण निमित्त 5 वर्ष जोडले गेलेलं गिऱ्हाईक यांना लकी ड्रॉ दिवाळी धमाकाऑफर ठेवण्यात आली होती पहिल्या 10 लकी विजेत्याना 5000/- रकमेचे चांदीचे ब्रेसलेट वाटप करणेत आले त्या विजेत्यांची नावे विशाल पाटील,ऋत्विक जाधव,बबलू सुतार,सुशांत कांबळे,दीपक शिंदे, अभी खोत,संदीप मोरे,आदिनाथ भोपळे,धीरज मोरे,कृष्णात पाटील इत्यादी लकी ड्रॉ वाटप केले... वाटप करताना युनिक फॅशन हाऊस चे मालक सचिन सर्जेराव धनगर मालक उपस्थित होते.





Social Plugin