भोकर प्रतिनिधी दिपक तोडे
भुरभूशी मित्र मंडळ ग्रुप मधील सर्व सदस्यांना श्री. रविंद्र सिंह चौव्हाण यांचा आज संध्याकाळी 6:00 वाजता हनुमान मंदिर येथे महाप्रसाद असल्यामुळे ग्रुपमधील सर्व सदस्यांनी न चुकता सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा हि नम्र विनंती...
भुरभूशीतील शासकीय सेवेत निवड झाली त्या कर्मचाऱ्यांना सुचित करण्यात येते की दि 13/11/2025 रोजी ठिक 07:00 वाजता श्री हनुमान मंदिर अखंड हरिनाम सप्ताह निमित्ताने गावातील सर्व शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार करण्याचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे, तरी शासकीय कर्मचारी न चुकता कार्यक्रमात हजर राहावे....._
.jpg)




Social Plugin