दगु पवार ग्रामिण पञकार
आज वाकला जि.प.गटातील (शिवसेना शिंदे गट) कार्यकर्ता मेळावा शिवसेना उपतालुका प्रमुख प्रकाश वाघ,गोरख आहेर, अंबादास मामा खोसे सर्कल प्रमुख,अरुण मगर, माऊली ठुबे उपसर्कल प्रमुख यांनी वाकला येथे आयोजन करण्यात आले होते आणि त्यात निष्ठावंत कार्यकर्ते यांना उमेदवारीसाठी प्राधान्य देण्यात येईल असे प्रत्येक गावातील शाखाप्रमुख व शिवसैनिकांनी भुमिका मांडली,जे जे बाजार समिती,जि.प.पं.स.अशी पदे भोगली अशांचा विचार करु नये.असाही सुर या बैठकीत निघाला.खेळीमेळीच्या वातावरणात चहा फराळ घेऊन बैठक पार पडली.





Social Plugin