महेंद्र वानखडे - ग्रामीण प्रतिनिधी
हिंदी मराठी पत्रकार संघाच्या पातुर तालुका संघटक पदावर ज्येष्ठ पत्रकार महेंद्र सदाशिव वानखडे यांची निवड करण्यात आली आहे.ते महाराष्ट्र ग्रामीण न्युज चे पिंपळखुटा येथील प्रतिनिधी असून त्यांचा विविध सामाजिक संघटनाशी निकटचा संबंध आहे.त्यांची निवड झाल्याबद्दल सामाजिक राजकीय क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी यांचे अभिनंदन केले आहे.





Social Plugin