किरण पाटील ग्रामीण प्रतिनिधि
अंतुर्ली 13 डिसेंबर 2025
मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी लोकनेते स्वर्गवासी गोपीनाथ मुंडे यांची जयंती वंजारी समाज बांधवांच्या वतीने मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली. यावेळी समाज बांधवांच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या प्रतिमेची पुजा करुन पुष्पहार अर्पण करण्यात आला.याप्रसंगी वंजारी युवा संघटना व भगवान सेना तालुका अध्यक्ष वैभव पालवे ,उपाध्यक्ष संदीप पालवे, डी.आर.महाजन ,एस.एस. भोईसर ,अनिल वाडिले,किरण धायले ,पोलीस पाटील किशोर मेढे, मुरली महाजन, संदीप पालवे ,संजय पालवे ,बंडू पालवे ,सुरेश पालवे, कांतीलाल पालवे ,पद्माकर पालवे, पंडित पालवे ,पंकज पालवे ,नरेंद्र पालवे,भूषण पालवे, भूषण वंजारी, मयूर पालवे, धनराज कापसे ,विजय कापसे , किशोर थेटर ,सुमित पालवे ,जितू पालवे ,राजू पालवे ,निलेश लांडे यांच्यासह समस्त वंजारी युवा संघटना समस्त वंजारी समाज बांधव उपस्थित होते.





Social Plugin