Ticker

6/recent/ticker-posts

उमरेड नगरपरिषदेचा निकाल .




भाग्यश्री धकाते ग्रामीण प्रतिनिधी 


उमरेड - उमरेड शहरातील नूतन आदर्श महाविद्यालयामध्ये उमरेड नगरपालिकेची सार्वत्रिक निवडणूक पार पडली होती. आणि जवळपास ३२००० मतदारांनी त्यांची मतं ईव्हीएम मशीनमध्ये बंद केले होते.आणि आता उद्या २१ डिसेंबरची तारीख जावद येतच आहे.जवळपास २०दिवसांचा ha गॅप आहे.मधल्या काळात दिलेला आहे.आणि मतदानानंतर ३ तारखेला मतमोजणी होणार होती.न्यायलयाने जो आदेश दिला त्यामुळे तो २१ डिसेंबरवर ढकलण्यात आला होता.आणि उद्या म्हणजे आता मधात काही तासच शिल्लक आहे.उद्याच्या तारखेकडेसर्वाच लक्ष्य लागलं आहे.कोण नगराध्यक्ष होईल आणि कोण नगरसेवक म्हणून निवडून येईल याकडे लक्ष लागलेलं आहे.उद्या सकाळी १० वाजता पासून मतमोजणीला सुरुवात होईल.एकूण १२ प्रभागासाठी प्रत्येक २ आणि १३ व्या प्रभागासाठी ३ असे एकूण २७ नगरसेवक निवडून देणार आहे. आणि त्याची निवड होणार आहे. आणि १ नगराध्यक्ष असे एकूण २८ उमेदवार निवडून येणार आहे. तर आताबकोन निवडून येईल. भाजपच्या प्राजक्ताताई रोहित कारू, काँग्रेसच्या सुरेखाताई गंगाधर रेवतकर,शिवसेना शिंदे गटाच्या शालिनीताई दिलीप सोनटक्के आणि सौ रजनी प्रकाश वारे अशा ४ लोकांमध्ये लढत झालेली आहे.याचा जो दिवस उजाडणार आहे तो २१ डिसेंबरचा जो दिवस येईल तो दिवस निर्णायक ठरेल.कोण उमरेड नगरपालिकेची धुरा सांभाळेल. कोणाची होईल शिकस्त हे उद्याचा निकालामध्ये माहिती होणार आहे