Ticker

6/recent/ticker-posts

सिल्लोड नगरपरिषद निवडणुकीत आमदार अब्दुल सत्तार यांनी मतदानाचा हक्क बजावला.

 


मतदान हा लोकशाहीने दिलेला हक्क आहे तो प्रत्येकाने बजावलाच पाहिजे..मी मतदान केले आपणही मतदान करा आसे आवाहन अब्दुल सत्तार यानी केले

    मी केलेल्या विकास कामांची  पावती या नगरपरिषद निवडणुकीमध्ये मला जनता नक्कीच देईल नगरपरिषद निवडणुकीत 28 प्लस एक असे  सर्व उमेदवार विजय होईल आमदार अब्दुल सत्तार यानी विश्वास व्यक्त केला