भवाडा प्रतिनिधी, पी के गावित
संसदीय संकुल विकास परियोजना भो संकुलात NSDC चा जनजाती कौशल्य विकास परियोजना कार्यक्रम अंतर्गत सेवावर्धिनी पुणे. यांच्या मध्येमातून सुरगाण्यात
180 युवा युवतींना 1 तांदूळ प्रक्रिया 2 पशुपालन 3 शिलाई मशीन 4 सोलर इंटोलेशन 5 टू- व्हीलर दुरुस्ती
अशा वेगवेगळ्या विषयानुसार प्रशिक्षण देण्यात आले. व त्यांना प्रमाणपत्र वाटप करन्यात आले. ता. तहसीलदार या या प्रसंगी सेवावर्धिनीचे CEO गिरीशजी देगांवकर आ. आघाडीचे जिलहाध्यक्ष विनायकजी गावित ता. मंडळ ध्यक्ष विठ्ठलजी गावित IMC che मेंबर लालितजी ITI सुरगाणा सेवावर्धिनीचे दिपकजी आव्हाड प्रकल्प अधिकारी, ता.अधिकारी तसेच कौशल्य मित्र विठ्ठलजी पवार, युवा कार्यकरता तथा भोरमाळ उप सरपंच हर्षवर्धनजी गावित प्रेमराजजी पवार (अनुलोम )
प्रशिक्षक - योगेश चोधरीतांदूळ पक्रिया,आरती चोथवा शिलाय मशीन आणि अशोक भोये टू- व्हीलर दुरुस्ती सूत्रसंचालन सेवावर्धिनीचे प्रकल्प समन्वयक, व्यवस्था सेवावर्धिनीचे ग्राम. सहाय्यक गणेश पवार आणि पुष्पराज गावित यांनी केले.





Social Plugin