महाराष्ट्र ग्रामीण न्युज प्रतिनिधी महेंद्र खरात.
14 जानेवारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्यातील शहिदांना अभिवादन करण्यासाठी लाखो भीमसैनिक औरंगाबाद आत्ताचे संभाजीनगरला दाखल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे हजारो च्या संख्येने नव्हे तर लाखोच्या संख्येने दरवर्षीप्रमाणे 14 जानेवारीला लाखो भीमसैनिक औरंगाबादला नाम विस्तारासाठी अनेक भीमसैनिकांनी आपल्या आपल्या आयुष्याच बलिदान देऊन नामविस्तार मिळवलेले पोचीराम कांबळे गौतम वाघमारे चंदन कांबळे दिलीप रामटेके अविनाश नारायण गायकवाड रोहन बोरकर गोविंदराव भुरेवाड सुहासिनी बनसोड शरद पाटोळे ह्या भीमसैनिकांनी आपल्या प्राणाची आहुती देऊन शहीद झाले आहेत त्यांना अभिवादन देण्यासाठी 14 जानेवारीला विद्यापीठ गेट वर लाखोच्या संख्येने भीम भीमसैनिक येत असतात





Social Plugin