Ticker

6/recent/ticker-posts

चाळीसगाव येथे आयोजित राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत कन्नडचे शिवाजी महाविद्यालय द्वितीय .



.यशवंत पवार कन्नड

बीपी आर्ट, एस.एम.ए. सायन्स आणि के.के. सी कॉमर्स कॉलेज, चाळीसगाव येथे आयोजित 22 वी एम.बी. पाटील राज्यस्तरीय वाणिज्य व व्यवस्थापन प्रश्न मंजुषा स्पर्धा 2025/26 मध्ये कन्नड येथील शिवाजी कला वाणिज्य व विज्ञान  महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन द्वितीय क्रमांक मिळवला आहे. 

यात सहभागी विद्यार्थी -

1 ) साक्षी ठोंबरे 

2 ) तुषार भोसले 

3 ) सोयम कायस्थ.

सहभागी विद्यार्थी आणि डॉ.वटगुळे मॅडम यांचे शिवाजी महाविद्यालय आणी प्राचार्य विजय भोसले यांनी  अभिनंदन केले आहे.