Ticker

6/recent/ticker-posts

कै प्रयागबाई लिंबाजी एनगधवाड यांचे रोजी दिर्घ आजारामुळे निधन .

 


नांदेड ग्रामीण प्रतिनिधी रवि मांजरे 

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पळसपुर येथील कै प्रयागबाई लिंबाजी एनगधवाड यांचे रोजी दिर्घ आजारामुळे निधन झाले वयाच्या 85 व्या वर्षी आज निधन झाले आहे दिनांक 22 जानेवारी रोजी यांचे अंत्यविधी यांचे राहते घर पळसपुर येथे होणार आहे