Ticker

6/recent/ticker-posts

विहिरीच्या सर्वे मध्ये सावळा गोंधळ वरिष्ठांकडे धाव*



प्रतिनिधी गोपाल चंदनसे

सावरगाव मध्ये भ्रष्टाचाराचे नाव थांबता थांबे ना नुकत्याच विहिरीच्या अनुदानासाठी सर्वे झाले आहेत त्यामध्ये गावातील प्रतिष्ठित लोकांनी सावळा गोंधळ झाल्याचे उघड केले आहे सरकार  कडून खसलेल्या विहिरी साठी 30 हजाराचे अनुदान जाहीर केले आहे त्याचे. सर्वे झालेत पण त्या मध्ये कर्मचाऱ्यांनी पैसे घेऊन सर्वे केल्याचे आरोप महादेव पायघन यांनी केले त्यांनी याची चौकशी करण्यासाठी गट विकास अधिकारी व  तहसीलदार यांच्या कडे धाव घेतली आहे आणि दोषी कर्मचाऱ्यावर कार्यवाही केली नाही तर आत्मदहनाचा इशारा दिला आहे येत्या सात दिवसाच्या आत योग्य ती कार्यवाही करा.अन्यथा आत्मदहन करेल असे त्यांनी दिलेल्या निवेदनात सांगितले आहे.