श्री संत गजानन महाराज यांचे 148 वे प्रगट दिनां निमेतेय ओझन हॉस्पिटल अकोला येच्य वतीने श्रीच्या भगता करिता सर्व वेयधकीय सेवा एकाच छताखाली या शिबीरा च आयेजन
अकोट रोड निंबा फाटा गणपती आग्रो निंबा फाटा येथे केलेय होते यामध्ये श्री संत गजानन महाराज चे प्रतिमी चे पुजेन करून या शिबीरा सुरवात केली ते नंतर निंबा फाटे वरून शेगाव कडे जाणारे भक्तता चे आरोग्य तपासणी व औषध उपचार दिलीय या शिबीरा चा फायदा सर्व वारकरी यांनी घेतला या सर्व शिबीरा ला जागा आणि टोओ व इतर वस्तू गणपती अग्रो चे साचालक दिलीप ठाकरे यांनी उपलब्ध करून दिली.





Social Plugin