(प्रतिनिधी पार्थ पाटील )
मानोरा तालुका :- Petrol-Diesel Update : आखाती देशांमधील युद्धामुळे एलपीजी गॅस कनेक्शन तुटवड्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चा पेट्रोल-डिझेलच्या बाबतीतही सुरू झाल्या आहेत. पेट्रोल पंपार प्रचंड गर्दी वाढलीये. तर काही ठिकाणी पेट्रोल डिझेल बंद देखील झाले आहे..





Social Plugin