Ticker

6/recent/ticker-posts

शाळा प्रवेश उत्सव प्रभात फेरी भजनी दिंडी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निम्बी संपन्न




प्रतिनिधी अनिकेत चांदणे 

 जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा निंबी येथे मोठ्या उत्सवाने शाळा प्रवेश उत्सव साजरा करण्यात आला.या प्रवेश उत्सवामध्ये सांप्रदायिक मार्गाने दिंडी चे आयोजन करण्यात आले होते

 संपूर्ण गावामध्ये प्रभात फेरी काढण्यात आली त्यावेळी सांप्रदायिक मार्गातील गावातील व्यक्ती लाभले होते राजारामजी सगणे प्रल्हाद पाचपोहे सदानंद पाचपोहे    किसनराव देशमुख

 उत्तमराव देशमुख तसेच शाळा समिती अध्यक्ष सौ रेखा भिवटे शाळा समिती उपाध्यक्ष शहादेव जी वसत्कार  व शाळा समिती सदस्य जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेचे शिक्षक वर्ग संतोष राऊत गणेश देशमुख 

 अंगणवाडी कर्मचारी सौ इंदुताई वानखडे रेखाताई वानखडे  तसेच गावातील माजी आजी पदाधिकारी प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले ज्येष्ठ समाजसेवक भाऊराव  बाभुळकर देवमन वानखडे  या प्रवेश उत्सवामध्ये 

 लहान मुलांच्या घरी जाऊन पुष्पगुच्छ देऊन सहर्ष स्वागत करून शाळेच्या पहिल्या दिवशा साठी मुलांना आमंत्रित केले मुलांना हा आनंद गगनात मावेना अशा पद्धतीचा हा प्रवेश उत्सव येथे संपन्न झाला