Ticker

6/recent/ticker-posts

पूज्य साने गुरुजी नूतन विद्यालय अमळनेर येथे डॉ. ए. पी जे. अब्दुल कलाम साहेबयांचा जन्मदिवस निमित्त वाचन प्रेरणा दिवस व विविध कार्यक्रमाचे आयोजन .



राकेश चौधरी अमळनेर 

प्रतिनिधी 

  नवलभाऊ प्रतिष्ठाण संचालित, शिक्षणशास्र महाविद्यालय अमळनेर येथील बी. एड. द्वितीय वर्ष आंतरवासिता कार्यक्रम अंतर्गत निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते त्यात  

गुणी विद्यार्थ्यांना दि.21/10/2026 रोजी  पुस्तके देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला व पुढील महाविद्यालयीन शिक्षणाचे धडे देण्यात आले  व आगामी काळात स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करून यशस्वी होण्यासाठी पुस्तकांचे वाचन तसेच जिज्ञासू वृत्ती कशी ठेवावी याबाबत बाळकडू देण्यात आले या प्रसंगी धनगर सर, सोनार सर, ऍड. शेखर खैरनार सर- संकल्प अकॅडमी, अमळनेरचे मार्गदर्शक तसेच चेतन पाटील सर, आम्रपाली मॅडम,मिताली मॅडम, प्रगती मॅडम, श्रुतिका मॅडम, आशा मॅडम, शितल मॅडम, तसेच शिक्षक वर्ग  उपस्थित होते.