Ticker

6/recent/ticker-posts

संत सद्गुरू बाळुमा दुर्गा उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

 


संत सद्गुरू बाळुमामा दुर्गा उत्सव समितीच्या वतीने घेण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धांचे बक्षीस वितरण गेवराई पोलीस स्टेशनचे एपीआय लांडगे साहेब व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रेवकीचे मुख्याध्यापक श्री मेंडके सर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना चिन्ह देऊन गौरवण्यात आले यावेळी रेवकी देवकी येथील नागरिक युवकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते