महेंद्र खरात महाराष्ट्र ग्रामीण प्रतिनिधी ताड शिवनी
ताडशिवनी गावचे प्रतिष्ठित नागरिक व आधुनिक युगाचे अत्याधुनिक शेतकरी वै ह भ प बाबुराव अण्णा देशमुख यांच्या सहाव्या पुण्यस्मरणानिमित्त सांप्रदायिक कीर्तनाचे आयोजन ताडशिवनी गावामध्ये दिनांक 28,10, 2026 रोजी ठीक दहा वाजून तीस मिनिटांनी येत्या बुधवारी कीर्तनाचे आयोजन करण्यात आले आहे गावातील प्रतिष्ठित नागरिक ते राजकारण समाजकारण एक हाती सत्तेचे गणिताचे मास्तर म्हणून त्यांची आजूबाजूच्या परिसरामध्ये ख्याती होती त्या काळातील अनेक आमदार त्यांच्या भेटीसाठी घेऊन राजकारणाचे समीकरण जुळवण्याचा प्रयत्न करत होते.
ताडशिवनी गावातील अत्याधुनिक शेतकरी शेतीसाठी लागणारे आधुनिक प्रयोग करून उत्पादनात वाढ कशी होईल त्यांच्या माध्यमातून गावाला बराच फायदा झाला आहे संप्रदायिक कीर्तनाचे मोठे आयोजन करून आजूबाजू सगळ्या खेड्यापाड्यांना महाप्रसादांचा योग त्यांच्या माध्यमातून मिळत असे ह्या वर्षी सुद्धा त्यांच्या सहाव्या पुण्यस्मरण निमित्त हरी किर्तन आयोजित केले आहे आयोजक श्री कैलास बाबुराव देशमुख यांच्या माध्यमातून सर्वांनी कीर्तनाचा लाभ घ्यावे अहवानं करण्यात येत आहे





Social Plugin